पुरंदर तालुक्यातील पानवडी दुहेरी हत्याकांडातील संशयित २४ तासात जेरबंद; येरवड्यापासून नसरापूरपर्यंत पोलिसांचा थरारक पाठलाग.
मंगेश पवार पुरंदर तालुक्यातील पानवडी येथे वृद्ध दाम्पत्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या प्रकरणातील संशयित आरोपीला राजगड आणि सासवड
Read More