ताज्या घडामोडी

तेल्हारा पंचायंत समीती वार्‍यावर कुनीच अधिकारी नाही दिसला टेबलवर

बाळासाहेब नेरकर कडुन
तेल्हारा पंचायत समीती चे बेलखेड पंचायत समीती सदस्या सौ अनिता दिलीप पवार ह्या आपल्या मतदार संघातिल काही कामानिमीत्त आज दिंनाक १०/१२/२०२० ला पंचायंत समीतीत १:१५ वाजता गेल्या असता बिडीयो श्रि चव्हान सहीत अधिकारी कर्मचारी ना कृषी विभाग ना लेखा जोखा ना शीक्षन तथा ना बांधकाम विभाग एकही अधिकारी कर्मचारी आपल्या टेबलवर हजर नव्हता सर्व पंचायत समीतित शूकशुकाट दिसुन आला कर्मचारी अनुपस्तीत दिसुन आले जसे लहान मुले घरी पालकाना थाप मारुन शाळेला दांडी मारतात तसे अधिकार्‍यानी दांडी मारल्याचे दिसुन आले असेआजच्या वार्‍यावर सोडलेल्या पंचायत समीती विभागातील विना कर्मचारी टेबलावरुन दिसुन आले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: