ताज्या घडामोडी

शेतकर्‍याची दिवाळी अधांरात * कोरडवाहु पचवीस हजार तर जिरायती पन्नास हजार मदत त्वरीत द्या

शेतकर्‍याची दिवाळी अधांरात *
कोरडवाहु पचवीस हजार तर जिरायती पन्नास हजार मदत त्वरीत द्या
भाजपा कीसान आघाडी तर्फे चुण भाकर खाऊन दिले निवेदन
अकोला जिल्हा भाजपा तर्फे व भाजपा किसान आघाडी तर्फे जिल्ह्यातील तहसिलवर जिल्ह्यातील अतीवृष्ठी मूळे झालेल्या शेतिच्या नूकसानामूळे शेतकर्‍यास तुटपुजीं मदत शेतकर्‍याच्या तौंडाला पानी पुसत आहे दिवाळीत कोरडवाहूला पचवीस हजार तर बागायतीला पन्नास हजार मदत ताबडतोब शेतकर्‍यास द्यावी , तसेच सोयाबिन मुंग ऊडित या पिकाचे नूकसान झाले आहे बोंड अळी मूळे शेतकर्‍याचे हातचे नगदी पिक गेले आहे शेतकर्‍यानी नवीन घेतलेले कर्ज भरन्याची सूद्धा या नापीमूळे परीस्तिती नाही तरी मुख्यमञी साहेबानी कर्ज माफी सूद्दा करावी बौंडअळिचा ताबडतोब सर्वे करुन शेतकर्‍यास सरसकट मदत करावी तसेच मागनी नूसार शेतकर्‍यास कोरडवाहु पचविस तर बागायतीला पन्नास हजार हेक्टरी मदत ताबडतोब द्यावी तसेच शासनाचे सर्व भरड ध्यान्यासहीत कापसाची खरेदी मूबलक प्रमानात व दिपावलीतही सूरु ठेवावी ईत्यादी मागन्याचे निवेदन अकोला येथे जिल्हाधिकारी व प्रत्येक तहसिलवर भाजपा व किसान आघाडीतर्फे चुण भाकर खाउन तहसिलदार करवी मूख्यमञ्याना देन्यात आले या सर्व मागन्याकरीता प्रदेशअध्यक्ष भाजपा चद्रकांत दादा पाटिल विरोधी पक्ष नेते देवेद्र फडनवीस याचे निर्देशात होत असून जील्हा अध्यक्ष रणधिर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीष पिपळे तेजराव पाटील विजय अग्रवाल अबादास ऊमाळे कनककोटक गजानन ऊबरकार अशोक गावडे रमण जैन रीतेश सबाजकर केशव ताथोड माधव मानकर श्रिकृष्न मोरखडेअमोल साबळे महेद्रसिग पेजवार, रमेश कोपरे अनिल पौहने बाळासाहेब नेरकर ईत्यादीच्या सहभागात तहसिलवर आदौंलन करन्यात आले व नीवेद न देन्यात आले
अकोला बाळासाहेब नेरकर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: