ताज्या घडामोडी

मा.डॉ.दिलीप राव पुंडे साहेब यांचा वाढदिवस उत्साहात साजरा……

मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
मो.९९६०७५७८७१

मुखेड . मुखेड येथील रहिवाशी मुखेड करासाठी देवदूत असलेले डॉ. दिलीप राव पुंडे साहेब मराठवाडा भूषण तथा आंतरराष्ट्रीय सर्पदंश चिकित्सक सांस्कृतिक चळवळीतील अग्रणी नाव उत्कृष्ट वक्ते माननीय डॉक्टर दिलीप राव पुंडे साहेब यांचा आज दि. 11सप्टेंबर 2020 रोजी वाढदिवस असल्याकारणाने परिसरातील सर्व नागरिकांनी प्रतिष्ठित व्यक्तींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय डॉ. तुषार रावजी राठोड साहेब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव गजलवाड तालुका अध्यक्ष डॉक्टर वीरभद्र हीमगिरे राम सावकार पत्तेवार संदिप भोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: