ताज्या घडामोडी

मंदिर उघडण्यासाठी भाजपा चे उपोषण करून आंदोलन

अकोट-भाजपा जिल्हा अध्यक्ष आमदार रणधीरभाऊ सावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील मंदिरे आघाडी सरकारने तातडीने उघडावीत या साठी आकोट तालुक्यातील वेताळ बाबा संस्थान येथे भाजपा आकोट ग्रामीण च्या वतीने लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले.बार सुरू केले,मंदिर बंद का असा सवाल करून मंदिर त्वरित उघडावीत अश्या घोषणा देऊन राज्य सरकार चा निषेध केला.या वेळी तालुका अध्यक्ष प्रा.अशोकराव गावंडे,राजेश नागमते,जिल्हा चिटणीस मधुकरराव पाटकर, आत्मा समितीचे माधवराव बकाल,शेतकरी आघाडीचे संदीपभाऊ उगले,प स सदस्य संतोष शिवरकार, गजाननभाऊ नळे, अनुसूचित आघाडीचे उमेशभाऊ पवार,ग्राममंडल अध्यक्ष किशोर बुले,तालुका सरचिटणीस किशोरभाऊ सरोदे व विठ्ठल वाकोडे राजू गायकवाड,युवा मोर्चाचे प्रवीण डिक्कर, गोपाल पेठे,रोशन वानखडे, मंगेश ताडे,अजय खडसान,गजानन यादव,ज्ञानेश्वर आढे,सुभाषजी मुकुंदे,मोहनभाऊ सावरकर,मनोज खंडार,संतोष ढोणे,महादेव कवळकार,आकाश जवंजाळ,विठ्ठलराव ठोकळ,प स सदस्य नितेश तायडे,अनील इंगळे,एकनाथराव वानखडे,निलेश वाघोडे, गोपाल आमले,आकाश वाकोडे,विक्रम सोलकर, सागर खंडार,महादेवराव रेखाते,मंदिराचे पुजारी व विश्वस्त नारायणराव खंडार शुभम लोने हे सहभागी होऊन लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले.

प्रतिनिधी: गजानन राऊत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: