ताज्या घडामोडी

अकोला ग्रामीण भागामधे मोबाईल कम्पन्यानी योग्य सेवा देऊन वीध्यार्थी व शेतकर्‍याना ञास होनार नाही याची दखल घ्यावी आमदार रणधीर सावरकर.

बाळासाहेब नेरकर प्रतीनीधी कडुन
अकोला ग्रामीण भागामध्ये मोबाईल कंपन्यांनी योग्य ती सेवा देऊन विद्यार्थी व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची दखल घ्यावी अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्यास परिणाम होगा तयार राहावे असा इशारा अकोला जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला आज बीएसएनएल ऑफिस व अकोला तालुक्यातील गोरेगाव परिसरात बीएसएनएल वोडाफोन जिओ व इतर कंपन्यांची लाईन भेटत असल्यामुळे होणारा त्रास संदर्भात विद्यार्थी शेतकरी यांनी धडक दिल्यावर यांच्यासोबत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांच्या नेतृत्वात आलेल्या शिष्टमंडळात अधिकाऱ्यांची बीएसएनएल ऑफिस च्या परिसरात जनता दरबार घेऊन मुंबई दिल्ली येथील अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून त्यांनी अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व विद्यार्थ्यांच्या व्यथा म्हणून बीएसएनएल सह सर्व मोबाईल कंपन्यांच्या रेंज संदर्भात कमी तक्रारी म्हणून येत्या 18 नोव्हेंबर पर्यंत सुधारणा केल्यास जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला खाजगी कंपन्या व सरकारी कंपन्या या दोघांनी जे अडीअडचणी असेल त्या संदर्भात आमदार सावरकर यांनीच चर्चा करून त्वरित वीज कंपनी तसेच सार्वजनिक बांधकाम नॅशनल हायवे अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून आपसातील समय वन करून देऊन जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना ऑफिसमध्ये यावे लागते तसेच विद्यार्थी छोटे-छोटे विद्यार्थी यांच्या अडचणी त्यांनी अधिकाऱ्यांना समजून सांगितल्या यावेळी छावाचे नेते व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव वाकोडे यांनी ग्रामीण जनतेच्या समस्या प्रकल्पाने मानून कंपन्यांचे पंधरा पंधरा दिवसापासून लक्ष देत नसल्याबद्दल तक्रारी चा पाढा वाचून परी त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावी आमदार रणधीर सावरकर यांच्या यांच्या पुढाकाराने आजचा आंदोलन स्थगित ठेवून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा अभिवचन दिला यावेळी बीएसएनएलचे बागडे बीएसएनएल सल्लागार समितीचे सदस्य गिरीश जोशी मनोहर मागटे पाटील अमोल हिंगणे पाटील किशोर भाकरे अनिल भागवत संतोष वाकोडे पप्पू वाकोडे नरेंद्र वाकोडे पंजाब भागवत विठ्ठल वाकोडे डॉक्टर धम्म वाकोडे मोहन पारधी नितीन सुलताने सहा विद्यार्थी उपस्थित होते यावेळी पदवीधर विद्यार्थी महाविद्यालय तर शालेय विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थी गोरेगाव परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी सुद्धा यावेळी आपल्या अडचणी सांगितल्या यावेळी आमदार रणजित सावरकर यांनी दिल्ली येथील बीएसएनएलचे अधिकारी संजीव शर्मा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: