ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात लागलेल्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात अभाविप अकोला महानगराच्या वतीने स्थानिक सिव्हिल लाईन चौकात निदर्शने

महाराष्ट्रात लागलेल्या अघोषित आणीबाणीच्या विरोधात अभाविप अकोला महानगराच्या वतीने स्थानिक सिव्हिल लाईन चौकात निदर्शने

रिपब्लिक भारत प्रसार वाहिनीचे अर्णव गोस्वामी यांना दडपशाही च्या मार्गाने करण्यात आलेल्या अटकेच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. जी परिस्तिथी आणिबाणीच्या काळात होती तीच परिस्तिथी आज महाराष्ट्रात पहावयास मिळ्त आहे. महाविकास आघाडी सरकार विरोधात जर कोणी बोलले तर त्याच्या वर कारवाई करण्यात येत आहे, महाराष्ट्र सरकार व्यक्तीस्वातंत्र्याची व प्रसार माध्यमांची गळचेपी करत आहे
अश्या या दडपशाही सरकारचा जाहीर निषेध अकोला महानगर मंत्री अभिषेक देवर यांनी केला , यावेळी महानगर सहमंत्री गुलशन एन. तिवारी, विराज वानखडे , आदित्य केंदळे , कार्यालय व कोष प्रमुख देवाशीष गोतरकर , प्रतीक देवतळे , अनिकेत पजई , आदित्य पवार , जयकुमार आडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते..

अकोला जिल्हा प्रतिनिधी

नेरकर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: