ताज्या घडामोडी

कालकथित संजय ज्योतीरामजी घनबहादूर यांचा,”उत्कर्ष गावाचा

आज दि ०५/११/२०२० ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, जवुळका येथे कालकथित संजय ज्योतीरामजी घनबहादूर यांचा,”उत्कर्ष गावाचा”, च्या वतीने श्रद्धांजलीपर छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला भगवान बुद्ध,म.ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं हार घालून पूजन करण्यात आलं,त्यानंतर आदरणीय प्राध्यापक भास्करराव चक्रनारायण सर,आदरणीय प्राध्यापक निखाडे सर व आदरणीय दयारामभाऊ घनबहादुर यांची भाषणे झाली आणि “उत्कर्ष गावाचा”च्या
वतीने त्यांच्या परिवारासाठी करण्यात आलेला ‘मदत निधी’, त्यांच्या पत्नी रमाबाई संजय घनबहादुर यांना सुपूर्द करण्यात आला आणि शेवटी श्रद्धांजलीपर दोन मिनिटांचा मौन पाळुन कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाला गावातील बरीचशी मंडळी उपस्थित होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: