ताज्या घडामोडी

वरुर जऊळका येथे वरद क्लिनिक रुग्णसेवेचा शुभारंभ – डॉ सुरज तोडकर

वरुर जऊळका येथे वरद क्लिनिक रुग्णसेवेचा शुभारंभ – डॉ सुरज तोडकर

वरुर प्रतिनिधी सोपान ऊकर्डे

श्री संत शिवराम महाराज पवार यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वरुर जऊळका या गावातील व आजूबाजूच्या परिसरातील रुग्णसेवेचे आवश्यकता लक्षात घेता वरद क्लिनिक या दवाखान्यात रुग्णांच्या सेवेकरिता शुभारंभ करण्यात आला डॉ  सुरज तळोकार BAMS, CCH, CSD बालरोगतज्ञ ,त्वचारोगतज्ञ ,जनरल फिजिशियन, माझी वैद्यकीय अधिकारी असून दवाखान्याच्या शुभारंभप्रसंगी वरुर जऊळका गावातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली डॉक्टरांची गावाकरिता सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल गावकरी मंडळींनी आभार मानले
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: