ताज्या घडामोडी

श्री गणेश साखरे प्रस्तुत बेहाल शेतकरी

प्रतिनिधी-गौरव टोळे
शेतकर्याला हरित क्रांतिचे स्वप्न दाखवुन शेतकरी नागविल्या गेला
कामाच्या बदल्यात धान्य घेनारा मजुर पैशात काम करु लागला गावातिल अर्थ व्यवस्था शहराकडे वळली घरचेच बियाने जमिनित टाकनारा बळिराजा बियाणे कंपनिचा बळी ठरला व कंपन्या मालामाल ,
हे सर्व करत असतांना आसमानी सुलतानी संकटांना तोंड देत
बळी राजा उभा आहे पन ताठ नाही
मग त्याच्या पाठिचा कणा मोडनार्यांन वर कारवाईका होत नाही.
हो तुम्ही बियाने देता मग बोंड अळिवर उपाय का नाही .
जेवढा कहर शेतकर्यावर कोरोणा महाबिमारिचा होता त्या पेक्षा आज बोड अळी जिवनाची होळी करत आहे आशेवर जगनारा शेतकरी पार तुटला आहे पराटिला खर्च लागलेला आहे .
व अच्यानक बोंड अळिचा कहर .
कोरोना या महाबिमारिवर जसे सर्वांना वाचविन्या करिता जगातिल सांयटिस्ट पाच महिन्यात लस शोधन्यात सफल होत आहेत मग पाच वर्षा पासुन आलेल्या बोंड अळिवर उपाय शोधन्या साठी तुमचे डोळे अंधळे झाले आहेत का?
त्यांना शेतकरी हवाल दिल होन्यात रस आहे .शेतकरी ही दुप्ती म्हैस आहे .तिला जेवढ दोयता येईल तेवढ रक्त निघे पर्यंत दोयने हा येकच उद्धेश त्यांचा आहे .
प्रत्येक गोस्टिवर औषद आहे बोड अळिसाठी सायटिस्ट का थकले .
सरकारची मिळनारी मदत ही तुटपुंजी आहे .सरकार कोनतेही असो सत्तेत येन्या करिता शेतकर्याचा कळवळा सत्ता आली की मुंग गिळुन मग विरोधात बोभाटा ही नालायक राजकिय व्यवस्था शेतकर्याचे भले कसे करेल कोरोना महाबिमारित बिहार च्या निवडनुकित सत्ते साठी काय तमाशा सोशल डिस्टंगसिंग चा होत आहे ते पाहुन तर डोळे दिपविल्या शिवाय राहत नाहित व येकी कळे ग्रामपंच्यायत निवडनुकिवर स्थगिती शेतकर्याला दिल्या जानार्या मदतित
शेतकर्याच्या ढुंगनाला लागलेल्या थिगळाला त्यामधुन सुईतला धागा सुद्धा होत नाही .
खरच ही व्यवस्था फक्त शेतकर्याला मरनाच्या दारात पोहचवुन जमिनी हळप करुन शेतकर्याला भिकारी बनविन्याच्या
मार्गाला लागली आहे हेच समजावे का ?

गणेश पाटिल साखरे 
 माहोली धांडे
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: