ताज्या घडामोडी

अज्ञात वाहनाच्या धडकेत महावितरण कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू


प्रतिनिधी-
अज्ञात वाहनाच्या धडकेत महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञानाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दर्यापूर मार्गावरील इटकी फाट्याजवळ सोमवारी सायंकाळी घडली राहुल चक्रधर काळे वय 35 वर्ष चिंचोली बुद्रुक दर्यापूर वरुन चिंचोली बुद्रुक येथे दुचाकीने आपल्या गावी जात असताना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ते कुंभारगाव महावितरण कार्यालयाच्या च्या सब स्टेशनला कार्यरत होते अपघात झाल्यानंतर ॲम्बुलन्स येई पर्यंत त्यांची प्राणज्योत मावळली

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: