ताज्या घडामोडी

अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य उपध्याक्षपदी सुनिल ज्ञानदेव भोसले महाराष्ट्र राज्य यांची नियुक्ती

गणेश महाराज भगत
नातेपुते (प्रतिनिधी) :- अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळच्या महाराष्ट्रा राज्य उपध्याक्षपदी सुनिल ज्ञानदेव भोसले र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कलाकर्मी यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच अनेक अडीअडचणी सरकार तसेच जनतेसमोर मांडण्याचा व सोडविण्यासाठीचा प्रयत्न करणार असल्याचे सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी सांगितले.तसेच संपादक सुनिल ज्ञानदेव भोसले पुढे म्हणाले कोरोना महामारीच्या मुळे हतबल झालेल्या कलाक्षेत्रील कामगार /कलाकार यांना पुनश्च ऊभारी देण्याची योजना लवकरच सुरू करणार आहे. तसेच संपादक पत्रकार श्री. सुनील ज्ञानदेव भोसले यांची अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाच्या महाराष्ट्र राज्य उपध्याक्षपदी निवड झाल्याबद्दल .ऋषिराज अशोकबापु पवार युवा नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी,. रंजनभैय्या झांबरे अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रस पार्टी शिरूर, उद्योजक संजयशेठ चव्हाण .योगशभैय्या चव्हाण, .प्रशांत प्रकाश पवार राष्ट्रवादी सोशल मीडिया शिरूर आणि पत्रकार कमल कचर कर्डक आदी मान्यवरांनी सुनिल ज्ञानदेव भोसले अभिनंदन केले. तसेच पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: