ताज्या घडामोडी

हिवरखेड च्या बस स्टॅड जवळिल jio टाॅवर जवळ अनोळखी स्ञी झाडाला फाशी घेतलेल्या स्तीथीत

हिवरखेड येथील बस स्टॅड ला लागून असलेल्या कराळे यांचे शेताजवळ नवीनच पडलेल्या प्लाट मधे टाॅवर च्या जवळील असलेल्या बाभळीच्या झाडाला अनोळखी स्ञीने गळफास लावुन आत्महत्या घेतलेल्या स्तीथीत आढळुन आल्याने एकच खळबळ ऊडाली असून आत्महत्या केलेल्या स्ञीची ओळख पटली नसून बाहेरवची असल्याचा कयास आहे सदरची घटना सौचास जानार्‍याला दिसले म्हनुन माहीत अगावर व तोंडाला माशाचा बसल्या मूळे केव्हा पासुन चौवीस घंटे अगोदरची घटना असल्याचा अंदाज
हिवरखेड पोलीस स्टेशनचे पदाधिकारी घटना स्थळी दाखल झाले असुन हिवरखेड पोलीस स्टेशन पुढील तपास सूरु आहे

बाळासाहेब नेरकर
हिवरखेड

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: