ताज्या घडामोडी

अकोला मतदार संघा बरोबर जिल्ह्यातील शेतकर्‍याचे नेते म्हनुन आमदार सावरकर सदैव राहतात तत्पर….,,* कृषी अधिकारी बोडअळिच्या पाहणीसाठी शेतावर


शेतकऱ्यांच्या व मतदारांच्या समस्या निराकरणासाठी सदैव तत्पर राहणारे अभियंता उद्योजक युवा अभ्यासू नेतृत्व आमदार रणधीर सावरकर सतत अठरा तास जनतेच्या सेवेत कार्यरत राहणारा नेतृत्व असून शेतकरी चळवळीतून निर्माण झालेले लोकनेते रणधीर सावरकर यांनी अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बंधाऱ्यावर जाऊन बोड अळी ची पाहणी केली व यासाठी कृषी विभागाने तसेच कृषी तज्ञांनी पाहणी करावी तसेच त्याचा अहवाल शासनाकडे पाठवावा केला यासाठी शासन दरबारी प्रश्न जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला व यासाठी स्वतः लक्ष केंद्रित करून अधिकाऱ्यांना शेती शेतकऱ्यांच्या बांधल्यावर जाण्यासाठी बाध्य केले जिल्ह्यातील डिडोळा वरुड विटली आदी भागात तहसीलदार मडके मंडळ कृषी अधिकारी भारसाकळे कृषी सहाय्यक सोनवणे मिसाळ यांना यांनी आज पाहणी केली यांच्यासोबत भाजपा तालुका सरचिटणीस विठ्ठल वाकोडे भाजयुमो उपाध्यक्ष चेतन डोईफोडे पवन कराड शेतीची पाहणी केली व शासनाकडे तसेच कृषी विभागाकडे पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना याची माहिती दिली आमदार रणधीर सावरकर सतत एक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तसेच सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या समस्या निराकरणासाठी कोविंड १९ मधे स्वतः क्रियाशील राहून मदत केंद्राच्या माध्यमातून व भाजपा संघटनेच्या माध्यमातून केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात कार्यरत आहे
याची प्रचीती जिल्ह्यातिल शेतकर्‍याना नेहमी दिसते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: