ताज्या घडामोडी

राष्ट्रवादीच्या नुतन जिल्हाध्यक्षांचा नातेपुते येथे सत्कार


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माळशिरस तालुक्याचे युवानेते अक्षय भांड यांनी नातेपुते येथे सत्कार केला माळशिरस तालुक्यातील पक्षबांधनी व पदवीधर नोंदणी संदर्भात गणेश पाटील यांनी चर्चा केली यावेळी माळशिरस तालुका कार्यध्यक्ष राजकुमार हिवरकर, जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात,प्रेदशे युवक सचिव मोहीत गायकवाड, सोलापूर जिल्हा युवक सरचिटणीस रियाज शेख,राष्ट्रवादी युवक नातेपुते शहरअध्यक्ष बाबा काळे,अक्षय चैघुल,उदय बरडकर, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे बबन आकाडे,प्रथमेश पांढरे आधी पदाधिकारी उपस्थित होते

गणेश महाराज भगत
नातेपुते प्रतिनिधी-

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: