ताज्या घडामोडी

विटाळी येथील ग्रंथराज ज्ञानेश्वरी निरूपण कथेची सांगता

वरूर प्रतिनिधी सोपान ऊकर्डे

अकोट तालुक्यातील विटाळी गावामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह मधे ग्रंथराज ज्ञानेश्वरी निरूपण व्यासपीठ नेतृत्व ह.भ.प. भानुदास महाराज वराडे यांच्याकडे असून कार्यक्रमांमध्ये ह भ प वासुदेव महाराज खोले , ह भ प गणेश महाराज शेटे , ह भ प श्रीधर महाराज पातोंड यांचे कीर्तन सेवा पार पडली व ह भ प अशोक महाराज राजगुरू यांच्या काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली नवरात्र उत्सवा निमित्त सर्व गावकरी मंडळी एकत्र येऊन शासनाच्या नियम अटी चे पालन करून हा कार्यक्रम पार पाडण्यात आला कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता गोपाल महाराज नारे, पद्माकर पाटील नारे ,गोपाल पाटील रावळकर ,मनोज पाटील गावंडे, सुनील भाऊ राजगुरू, शरद पाटील चोरटे, गजाननराव काळे, एकनाथ भाऊ राजगुरू, भरत भाऊ राजगुरू, गजानन भाऊ चराटे, देवानंद राजगुरू सतीश भाऊ राजगुरू यांनी अथक प्रयत्न घेतले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: