ताज्या घडामोडी

कवठळ (गोविंद ) गावामध्ये घानीचे साम्राज्य मच्छरांचा हैदोस गावकर्‍यांचे आरोग्य धोक्यात

     योगेश तांबडे                     संग्रामपूर तालुक्का ग्रामीण प्रतीनीधी  8329639929         

कवठळ (गोविंद ) हिंगना . कुंभारखेड. कवठळ. तीनगाव मीळुन 1गट ग्रामपंचायत असलेले गाव मात्र गेल्या काही दिवसांपासून गावातील नालीसफाई नसल्याने सांडपाणी रस्त्यावर उतरून वाहत आहे कुठे पाणी साचत असल्याने मच्छरांचा प्रचंड त्रास होवुन गावकर्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे या महामारीच्या काळात तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष व्हायला नको अशी गावकर्‍यांची इच्छा आहे अगदि १५/२०दिवसावर दिवाळीचा सन येऊन ठेपला आहे माञ गावातील साफ सफाई दिसत नाही ग्रामपंचायतीचे नेमलेले प्रशासकीय अधिकारी त्यांना विचारना केली असता त्यांनी सांगितले की गावातील वसुली कर हा गोळा न झाल्याने ग्रामपंचायत कडे कुठलाही नीधी नसल्याचे त्यांनी सांगितले किंबहुना त्यांना सुद्धा दुर्गादैत्य. वानखेड. कवठळ असे मीळुन तीन गावच्या ग्रामपंचायतीचा व्यवहार सांभाळावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र प्रशासनाने थोडे तरी आमच्या कडे लक्ष द्यावे असी गावकर्‍यांची मागनी आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: