ताज्या घडामोडी

संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील शिधावाटप दुकानात सर्व्हर प्राब्लम जनसामान्यांना ञास

संग्रामपूर व जळगाव जामोद तालुक्यातील शिधावाटप दुकानात सर्व्हर प्राब्लम जनसामान्यांना ञास

                     संग्रामपूर तालुक्का ग्रामीण प्रतिनिधी

योगेश तांमडे 8329639929 …..

संग्रामपूर व जळगाव जामोद 2 तालुक्के मिळुन 197 दुकानदार आहेत तालुक्यातील शिधावाटप दुकानात सर्व्हर प्राब्लम मुळे जनसामान्यांना ञास सोसावा लागत आहे सनासुदिच्या वेळी कामधंदा सोडुन स्वस्त धान्य दुकानत जाऊन रांगेत उभे राहून सुद्धा सर्व्हर प्राब्लम मुळे तासन तास बसावे लागते विचारना केली असता माहिती मिळाली कि एकावेळी भारतातील सर्व मसीन चालु झाल्याने हा प्राब्लम येतो असे कळाले. याला उपाय म्हणून सर्व मशिन हळु हळु बंद करायला सांगण्यात येते असे केल्याने सर्व मसीन बंद होऊन त्या वरील लोड कमी होते आनी पुर्ववत काम चालू होते हे सर्व्हर बंद होन्याचे कारन आहे ह्या मुळे स्वस्त धान्य दुकानतील कर्मचारी सुद्धा परेशान आहेत हा प्रॉब्लेम जो आहे तो nic टीम दिल्ली येथून opert होतो यात कंपनी किंवा तहसील कर्मचारी हे काही करू शकत नाही सर्व तालुक्यात हा त्रास चालू झाला आहे .
असे वर कळवू शकतात वर म्हणजे मंत्रालयात आणि ते आम्ही स्वसत धान्य दुकानदारांचे‌ फोन किंवा मशीन चे फोटो पाहून नोंदवतो.या सणासुदीच्या दिवसांत दुकानदांरानि वाटप कसे करावे. असा प्रश्र्न स्वसत धान्य दुकानदारां समोर आहे .

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: