ताज्या घडामोडी

आज मौजे तुपदाळ ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत थोर समाजसुधारक संत गाडगे बाबा जयंती साजरी..

आज मौजे तुपदाळ ग्रामपंचायत येथे राष्ट्रसंत थोर समाजसुधारक
संत गाडगे बाबा जयंती साजरी..

देगलूर तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार
राष्ट्रसंत थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी तुपदाळ नगरीचे संदीप चंद्रकांतराव घाटे(सरपंच प्र), (तंटामुक्ती अध्यक्ष)परमेश्वरराव पाटील इंगोले,शिवाजी गुरुजी बोडके,प्रकाश पाटील बोडके,खुशाल पाटील बोडके,सुरज पाटील बोडके,उद्धव पाटील बोडके,ग्रामसेवक नागरगोजे साहेब,(उपसरपंच प्र)माधवराव पाटील बोडके सर,विलास पाटील इंगोले(माजी उपसरपंच ),(चेअरमन)उद्धव पाटील हिवराळे,(माजी सरपंच) गजानन पाटील बोडके,(ग्रा.प.सदस्य.प्र.)नागोराव पिटलेवाड,(ग्रा.प.सदस्य.प्र.)मारोतीराव गिरी सर,ज्ञानेश्वर पाटील दोमाटे,वेंकट पाटील हिवराळे,कालिदास पाटील बोडके,मिठू पाटील बोडके,गजानन पाटील बोडके,संजू पाटील दोमाटे,तुकाराम पाटील बोडके,मारोती नागोराव घाटे,बालाजी पिटलेवाड, नारायण पाटील बोडके,प्रभाकर पाटील बोडके,(ग्रा.प.सदस्य) बेळे पाटील, व गावातील सर्व नागरिक उपस्तिथ होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: