ताज्या घडामोडी

चंडिकापुर येथे प.स .अंतर्गत रोडचे भूमिपूजन….. सभापती सौ लताताई शत्रूगन नितोने यांचे हस्ते….

चंडिकापुर येथे प.स .अंतर्गत रोडचे भूमिपूजन…..
सभापती सौ लताताई शत्रूगन नितोने यांचे हस्ते….

आकोट प्रतिनिधि शरद वालसिंगे

अकोट तालुक्यातील प.स .अंतर्गत वडाळी सर्कल मधिल ग्राम चंडिकापुर येथे दलितवस्ती मधिल रोड व नाल्यांच्या बांधकामाचे सभापती सौ. लताताई शत्रुगन नितोने व सरपंच मनीषाताई पां जवंजाळ उर्फ बदरखे , उप सरपंच तुषार भाउ साहेबराव अढाउ सदस्य राजकुमार खंडेराव , सौ. प्रिती ताई सुधीरराव लोखंडे, सौ. प्रमिला ताई बा. अढाउ , सौ. रुपालीताई की. राउत , अनिल वा. नितोने , सौ. पुजाताई प्रशांत नितोने , मंगेश सा. चव्हाण व गावातील प्रतिथित नागरीक बलीराम भाउ अढाउ , मनीलाल भाउ जवंजाळ , विनायकराव भाऊ बदरखे , राजुभाऊ अढाउ , अंबादासभाऊ नितोने , वासुदेव भाऊ तळोकार , सुधीर भाऊ लोखंडे , गजानन भाऊ कोलखेडे , केशव भाऊ खंडेराव पांडुरंग भाऊ जवंजाळ , राजुभाउ हराळे , ज्ञानेश्वर भाऊ राउत , व गावकरी मंडली उपस्थित होती.आणि भूमिपूजन नंतर गावकर्याणी सभापती लता ताई शत्रूगन नितोने यांनी वडाळी सर्कल अंतर्गत लाखो रुपये निधि खेचून आणल्या बद्दल गावकर्यांनी त्यांचे आभार माणून समाधान व्यक्त केले आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: