ताज्या घडामोडी

हिवरखेड विकास मैदानात साध्या पद्धतीने प्रगटदिन साजरा,

वेटाळातील भाविकांनी वेटाळातच केला साजरा प्रगट दिन,

हिवरखेड विकास मैदानात साध्या पद्धतीने प्रगटदिन साजरा,

वेटाळातील भाविकांनी वेटाळातच केला साजरा प्रगट दिन,

हिवरखेड येथे नव्हे तर सर्व धार्मिक ठिकाणी कोरोनामुळे शासनाने मंदिर बंदचे व गर्दी करूनये असे आदेश दिले बऱ्याच ठिकाणी तर भक्तांचा हिरमोळ होतो, हिवरखेड विकास मैदानातील भाविकांनी वेटाळातील वेटाळातच श्री गजानन महाराज प्रगटदिन साध्या पद्धतीने साजरा केला , जेणेकरून भक्तांचा हिरमोड होणार नाही व शासनाने नियम सुद्धा पाळ्ले जाणार अशा पद्धतीने प्रगटदिनाची रूपरेषा आखली , गजानन महाराजांची प्रतिमा ठेवून हार फुलांनी पूजा करून महाराजांची आरती गाऊन गोळ प्रसादाचे वितरण केले, तसेच प्रगट दिन साजरा करताना येथील भक्तांनी गर्दी न करता मास्क बांधून, सोशल डिस्ट्रीगचे भान ठेवून महाराजांचा प्रगटदिन साजरा केला, यावेळी उपस्थित चितांमण खिरोडकार, प्रफुल बीजेकार, सुनील ओकारे, संजय खिरोडकार, सागर उरकडे, रुपेश ओंकारे, कैलाश देशकर, भालचंद् अग्रवाल, संतोष मानकर, दीपक झगडे, धनुष खिरोडकार, अर्जुन खिरोडकार, हे भाविक उपस्थित होते,

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: