ताज्या घडामोडी

भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टेधारक शेतकर्‍यांनी जमीन हक्क परिषद किनवट दि २१ फेब्रु २१ ला हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे व्हावे असे आव्हान चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी मांडवि मेळाव्यात केले

भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टेधारक शेतकर्‍यांनी जमीन हक्क परिषद किनवट दि २१ फेब्रु २१ ला हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे व्हावे असे आव्हान चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांनी मांडवि मेळाव्यात केले
संग्राम पाटील तांदळीकर मुखेड तालुका प्रतिनिधी संग्राम

  किनवट     तालुक्यातील मांडवी येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराणपट्टे धारकांच्या मांडवी येथे मेळावा संपन्न झाला. 
  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अखिल भारतीय किसान मजदूर सभा केंद्रीय सचिव काँ अशोक घायाळे,हे होते कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.जील्हा ऊपध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. 
 प्रस्ताविक दिव्यांग सं.किनवट ता. अध्यक्ष संजय श्रीमनवार यांनी केले .
      सुञसंचलन ता ऊप अध्यक्ष सुरेंद्र राठोड यांनी केले.
  दिव्यांग संघटनेचे जिल्हाउप

अध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार यांनी सर्व माझ्या लाडक्या मिञानी माझा मेळाव्यात वाढदिवस साजरा करून मला शुभेच्छा दिल्या असा आनंदाचा क्षण मला कायम आठवणीत राहिल मी आपला सर्वाचा श्रनी राहिल दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावरप्रश्ननाची सोडवणूक करीत आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी जमीन हक्क परिषद किनवट येथे उपस्थित राहाण्याचे अव्हाहण केले.
केंद्रीय सचिव काँ अशोक घायाळे यांनी दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन भूमिहीन दिव्यांग,शेतमजूर, गायराण पट्टेधारक बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल म्हणून अखिल भारतीय किसान मजदूर सभा व आदिवासी हक्क संघर्ष समिती, दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त कृति समितीने आयोजित आदिवासी जंगल अधिकार व जमिन हक्क परिषद २१ फ्रेबु २१ ला किनवट येथे गजानन मंदिर किनवट आयोजित करण्यात आला आहे हजारो आदिवासी, गायरान पट्टे धारक, दिव्यांग बांधवानी हजारोच्या संख्येची उपस्थित राहून संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे
आपला हक्कासाठी सहभागी
होण्याचे आव्हान काल अशोक घायाळे यांनी केले.
दिव्यांग संघटनेचे संस्थापक चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी ७८ सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर दिव्यांग निधी, घरकुल ईतर सवलती मिळत आहेत
आता दिव्यांगाना शासकीय जमीन व सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून आपली संघटित शक्ती दाखऊन संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग हा बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे संघर्ष करून दिव्यांगाना शासकिय जमीन मिळावी म्हणून जमीन हक्क परिषद किनवट येथे हजाराच्या संख्येने, सहभागी व्हावे असे आव्हान चपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.
या मेळाव्यास प्रमुख पाहुणे जिल्हा उपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, माहुर ता. अध्यक्ष प्रेमसिंग चव्हाण, किनवट ता, अध्यक्ष संजय श्रिमनवार महिला अध्यक्ष बालिताई जानगेवाड, अंकुश राठोड,आनंदराव मेश्राम, छाया वानखेडे, मनिषा गारमलवार.कंनाके संभाजी वनीता पेटकुले राजु आदे, गजु लामसोंगे ईत्यादी शेकडो दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र किनवट तालुक्यातील कार्यकर्त्यांनी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: