ताज्या घडामोडी

जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजे केरूर येथे अखंड हरिनाम सप्ताह

जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांच्या जन्मोत्सवानिमित्त मौजे केरूर येथे अखंड हरिनाम सप्ताह
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील केरूर व पंचक्रोशीतील जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या मंदिरात तुकोबारायांच्या जन्मोत्सव निमित्तयि अखंड हरीनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे लक्ष्मण शक्ती सोहळा दरोज एक अध्याय परिसरातील सर्व भावीक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की मोजे केरूर तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे अखंड हरिनाम सप्ताह गाथा भजन रामायण वाचन किर्तनाचा कार्यक्रम आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी या कार्यक्रमांचा श्रवणाचा लाभ घ्यावा दि10/2/20/21 रोजी हरिभक्त परायण विलास महाराज धसवाडी ता अहमदपूर दि 11/2/2021 रोजी ह भ प विकास महाराज घटांग्रा ता परभणी दि12 /2/2021 रोजी ह भ प बंडा महाराज अलगरवाडी ता चाकूर दि13/2/2021 रोजी हभप रंजीत महाराज पाळा ता मुखेड दि14/2/2021 रोजी आनंद महाराज भोसले माहोळ दि15/2/2021 रोजी ह भ प मारुती महाराज गीते ता आदिलाबाद दि16/2/2021 रोजी हभप साहेब महाराज पांचाळ नांदेड दि17/2/2021 काल्याचे किर्तन ह भ प मनोर महाराज वसुरकर या कार्यक्रमासाठी परिसरातील गायक भागवत पाटील तांदळी पुष्पाताई केरूरकर संग्राम पाटील तांदळी गणपत मामा तांदळी आकाश पाटील तांदळी निळकंठ पाटील तांदळी गुणवंत पाटील केरूर गणू पा तांदळी रामदास माहाराज भगनुर धोंडोपंत महाराज जांभळी संजय पाटील बाबू पा हराळे शंकर पाटील जांभळी पुंडलिक पा जांभळी अर्जुन कांबळे जांभळी बालाजी मामा तोटवाड भारतबाई देसाई मेथी मृदंगाचार्य तुकाराम पांचाळ चांडोळा किशोर पाटील वडजे तांदळी (बाल मृदंगाचार्य) अंकुश पांचाळ अंकुश वडजे तांदळी( बाल मृदंगाचार्य) काल्याच्या कीर्तनाने कार्यक्रमाचे सांगता होणार आहे

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: