ताज्या घडामोडी

रामापुर शेतशिवारात मरत अवस्थेत मोर आढळला.

रामापुर शेतशिवारात मरत अवस्थेत मोर आढळला.
देवानंद खिरकर = अकोट तालुक्यातील शहानुर वनपरीक्षेत्रा जवळील रामापुर शेतशिवारात मोर मृत अवस्थेत आढळल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली.बर्ड फ्ल्युच्या पार्श्वभूमीवर सतर्कता बाळगण्यात येत असतांनाच बोर्डी येथिल शेतकरी चेतन धनराज गुरेकार यांच्या रामापुर शेतशिवारात असलेल्या शेतामध्ये एक मोर मृत अवस्थेत आढळला आहे.या बाबत शेतकरी चेतन धनराज गुरेकार बोर्डी यांनी वनविभागाला माहीती दिली आहे.वनविभाग घटनास्थळी पोहचून पशुसवर्धन विभागाने घेतले नमुने व पंचनामा केला आहे.व तपासणी करिता पाठविला असल्याची माहीती आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: