ताज्या घडामोडी

निबोळी येथील अपघात प्रकरी मनुष्यवधाचा गुणा दाखल करा असे निवेदन बेलदार सेवा संघ अकोला जिल्हाच्या वतीने

निबोळी येथील अपघात प्रकरी मनुष्यवधाचा गुणा दाखल करा असे निवेदन बेलदार सेवा संघ अकोला जिल्हाच्या वतीने

निंबोळी येथील अपघात प्रकरी मनुष्यवधाचा गुणा दाखल करा असे निवेदन बेलदार सेवा संघ अकोला जिल्ह्याच्या वतीने
देन्यात आले स्व विजय श्रीकुष्ण रावनचोैरे रा.निबोळी याचा दि.५/१/२०२१ ला रात्री अपघात झाला त्या मध्ये त्याचा जागीच मृत्युव झाला त्या प्रकरनी अजुन. गुणा दाखल झाला नाही
गुणा दखल करण्यासाठी बेलदार. सेवा संघ अकोला जिल्ह्यांच्या वतीने पोलिस स्टेशन तेल्हारा चे ठाणेदार शेडके साहेब यांच्याशी सविस्तर बोलून निवेदन देण्यात आले व ठाणेदार शेडक साहेबांनी पाच साहा दिवसात गुणा दाखल करून प्रकरण निकाली काडून रावनचोैरे परिवाराला न्याय देतो असे सागितलं. व निवेदन स्वीकारले
निवेदन देतांना
दिलीप सुलताने
जिल्हा अध्यक्ष बेलदार सेवासंघ अकोला /जिल्हा अध्यक्ष भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ
श्रिधर भगेवार,गजानन तलवारे, सैरीसे गुरुजी , गणेश सुलताने ,
नितेष सैरीसे ,अर्जुन सुलताने ,
संतोष बिल्लेवार,
रमेश बघे,सुरेश रावनचोैरे,दयाराम पांडे,
लक्ष्मण रावनचोैरे,
हे समाज बांधव उपस्थित होते…..

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: