ताज्या घडामोडी

बोर्डी येथे प्रजासत्ताक दिन साजरा…… तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गये यांचे हस्ते झाले झेंडावंदन……

बोर्डी येथे प्रजासत्ताक दिन साजरा……
तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गये यांचे हस्ते झाले झेंडावंदन……
देवानंद पाटील खिरकर = बोर्डी येथे आज 26 जानेवारी निमित्त झेंडा वंदन करुन,जय घोष देत प्रजासत्ताक दीन साजरा करण्यात आला आहे.यावेळी ग्राम पंचायत बोर्डी येथे तंटामुक्ती अध्यक्ष रमेश गये यांच्या हस्ते महात्मा गांधी,बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पूजन करुन झेंडावंदन करण्यात आले.तर जी.प.शाळा बोर्डी येथे शाळेचे मुख्याध्यापक श्री.ऊमेश चोरे सर यांचे हस्ते झेंडावंदन करण्यात आले,तर श्री.नागास्वामी इंग्लिश स्कूल येथे मनोहर गये यांनी फोटोचे पूजन करुन शाळेचे मुख्याध्यापक श्री.सुरेश गायकवाड सर यांनी झेंडावंदन केले.यावेळी गावातिल प्रतिस्ठीत व्यक्ती,ग्रा.पं.सदस्य,प्रशासक घुगे,ग्रामसेवक मोहोकार,तलाठी खामकर,ग्रा.पं.कर्मचारी,पत्रकार मंडळी,नागास्वामी इंग्लिश स्कूल,जी.प.शाळेचे सर्व टीचर,अगंणवाडी सेविका,मदतनिस,शाळा व्यवस्थापन समिती,व गावातिल युवा मंडळी यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: