ताज्या घडामोडी

स्व.जगन्नाथजी कोंडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ निशुल्क आरोग्य तपासणी रोगनीदान शिबीर…..


शहर प्रतिनिधी अकोट
देवानंद पाटील खिरकर :-बोर्डी येथील जेष्ठ पत्रकार स्व.जगन्नाथजी कोडे यांच्या प्रथम स्म्रुतीदीनानिमित्य स्थानिक श्री. नागास्वामी महाराज मंदीर सभाग्रुहात निशुल्क आरोग्य रोग निदान शिबीराचे आयोजन रविवार दी.24,01,2021 ला सकाळी 11 ते 4 या वेळेत केले आहे.त्यात धांडे हाँस्पिटल अँड क्रीटीकल केअर अकोट तर्फे निशुल्क तपासणी शुगर ,ई,जी,सी व ईतर तपासणी शिबीरात डाँ धांडे साहेब,(M.B.B.S.M.D.MEDICINE) हे आपल्या आरोग्याची तपासणी करतील.
,,कार्यक्रमाचे उद्घाटक,,
श्री.मनोहरराव गये अध्यक्ष ना.म.संस्थान बोर्डी हे राहतील.
तरी सर्व गरजुंनि या संधीचा अवश्य फायदा घ्यावा.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: