ताज्या घडामोडी

काँग्रेस सोशल मिडीयाच्या प्रदेश सरचिटणीस पदी जावेद पटेल यांची निवड

मोहाळा :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीच्या सोशल मिडीया विभागाचे अध्यक्ष रोहण गुप्ता यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून ४२८ लोकांच्या या जम्बो कार्यकारिणीवर अकोट तालुक्यातील मोहाळा येथील जावेद हिदायत पटेल यांची काँग्रेस सोशल मिडीयाच्या प्रदेश सरचिटणीस निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने नियुक्ती जाहीर करण्यात आली असून प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभिजीत सपकाळ यांनी यादीची घोषणा केली.जावेद पटेल हे अकोला जिल्हा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांचे चिरंजीव आहेत.जावेद पटेल यांच्या निवडीमुळे जिल्ह्यातील युवा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: