ताज्या घडामोडी

न.प.बाळापूर येथील मुख्यअधिकारी गोपीचंद पवार साहेब कोविड योध्दा म्हणून सन्मानित

अंकित क-हे
बाळापूर तालुका प्रतिनिधी

बाळापुर नगर परिषद येथील मुख्य अधिकारी गोपीचंद पवार साहेब, यांना अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण मंत्री,अखिल भारतीय समता परिषदचे संस्थापक, नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने, जिल्हा संघटक समता परिषद अकोला, योगेश्वर धनोकार यांच्या हस्ते त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.त्याप्रसंगी समता परिषद शहर अध्यक्ष आशिष हिवराळे पत्रकार नितीन हुसे,अमोल हिवराळे,गज्जू ठाकूर,यांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: