ताज्या घडामोडी

बाळापूर येथे डॉ मनोरमा ह.शं. फुंडकर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

बाळापूर येथे डॉ मनोरमा ह.शं. फुंडकर महाविद्यालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद जयंती साजरी.

अंकित क-हे
बाळापूर तालुका प्रतिनिधी
मो.9579716578

बाळापूर.. येथील डॉ.मनोरमा व प्रा ह शं पुंडकर महाविधायलायत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी नुकतीच राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती राष्ट्रीय सेवा योजने तर्फे साजरी करण्यात आली. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी प्रा.शरद कुलट हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.प्रकाश वानखडे व प्रा.डॉ. राजेंद्र पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजनाने झाली रा.स.यो चे कार्यक्रम अधिकारी प्रा.बाठे सर कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले या नंतर प्रमुख पाहुणे डॉ.वानखडे व डॉ.पाटील यांनी आपले विचार मांडले या नंतर प्रा.कुलट यांचे यांनी आपले अध्यक्षीय भाषण केले या कार्यक्रमाला महा विधायलायतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते राष्ट्रीय सेवा योजनेच्या विध्यार्थ्यांनी कार्यक्रम पार पाडला.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: