ताज्या घडामोडी

उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील लक्ष्मीबाई (साखर बाई) माधवराव पाटील वडजे यांचे अल्पशा आजाराने निधन..

उंद्री ( प .दे.) ता. मुखेड येथील लक्ष्मीबाई (साखर बाई) माधवराव पाटील वडजे यांचे अल्पशा आजाराने निधन..
मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मौजे उंद्री (प .दे.) ता. मुखेड येथील कै. लक्ष्मीबाई उर्फ साखरबाई माधवराव पाटील वडजे उंद्रीकर यांचे बुधवारी दिनांक 6 जानेवारी 2021 रोजी दुपारी दोन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 60 वर्ष होते. त्यांच्या पश्चात पती, सवत, दोन मुली, तीन मुले, जावई , नात, नातू असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी सकाळी दहा वाजता उंद्री ( प.दे.) ता. मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव तुकाराम पाटील वडजे उंद्रीकर यांच्या त्या पत्नी होत. शोकाकुल वडजे परिवार व समस्त गावकरी मंडळी उंद्री(प.दे.) ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ओम शांती ओम भावपूर्ण श्रद्धांजली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: