ताज्या घडामोडी

पक्षाचा आरसा म्हनून जनतेत भाजपाच्या मीडिया सेल ने जबाबदारीने गवगवा प्रसिद्दी प्रमूखाने करावा

  • अकौला येथुन गिरीश जोशी कडुन:
    पक्षाचा प्रसिद्धी प्रमुख यांनी पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच पक्षाचा आरसा म्हणून तसेच पक्षाच्या विविध कामे जबाबदारीने करून स्वतःच्या प्रसिद्धी पेक्षापक्षाची प्रसिद्धी कडे लक्ष देण्यात येईल तसेच महाराष्ट्र सरकारच्या कार्यक्षमतेचा पडदा पास करण्यामध्ये पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले भाजपा प्रदेश माध्यमातून विभागातर्फे आयोजित स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रदेश संघटनमंत्री विजयराव पुरानिक प्रदेश सरचिटणीस श्रीकांत भारतीय प्रमुख वक्ते केशव उपाध्ये माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक ओम प्रकाश चव्हाण देवयानी खानखोजे मित्र मुखर्जी श्याम सप्रे आधी मंचावर विराजमान होते कार्यशाळेचे उद्घाटन पक्षाचे राष्ट्रीय माध्यमिक विभाग प्रमुख खासदार अनिल लोणी भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचे उपस्थित झाले होते या कार्यशाळेत विविध विषयावर मार्गदर्शन उपाध्यक्ष विश्वास पाठक भाजपा प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी विजय पुरानिक प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांनी आपले अनुभव तसेच प्रसिद्धी चे सूत्र व आपल्या अडचणी व कामकाजाची पद्धत ची माहिती दिली विदर्भ प्रसारमाध्यम संयोजक चंदन गोस्वामी यांच्या नेतृत्वात विदर्भातील 22 प्रमुखांनी सहभाग घेतला अकोला जिल्ह्यातून नगरसेवक व भाजपा प्रवक्ते गिरीश जोशी भाजपा सोशल मीडिया प्रमुख मोहन पारधी यांनी सुद्धा भाग घेतला यावेळी प्रसारमाध्यमात काम करणाऱ्या प्रदेश थरातील वेगवेगळे ओम प्रकाश चव्हाण शाम सप्रे नेहा सिंग फेडि डिकोस्टा मालिनी दीक्षित पवित्र मुखर्जी मुजुमदार यांनी सुद्धा मार्गदर्शन केलं आमदार फडणवीस यांनी प्रश्नोत्तरी च्या माध्यमातून प्रसिद्धी माध्यमाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रसिद्धीचे सूत्र सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालिनी दीक्षित यांनी आपल्या अभ्यासपूर्ण शैलीतून करून मंत्रमुग्ध केले अकोला जिल्हा भाजपा प्रसिद्धीप्रमुख मुख्य गिरी जोशी यांनी सुद्धा आपल्या भाषणाच्या माध्यमातून प्रसिद्धीचे सूत्र सांगून उपस्थितांची दाद मिळवली
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: