ताज्या घडामोडी

अकोला येथे जील्हा महीला भाजपा तर्फे सावीञी फुले जयंती साजरी

  • सावित्रीबाई फुले समाज सुधारक सोबत कवित्री व भारतातील पहिल्या कन्या विद्यालयाच्या प्रथम महिला शिक्षिका होत्या महिलांच्या अधिकारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मात्र शक्ती समाज संरचनेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान द्यावे असे आवाहन महापौर अर्चना ताई मसने यांनी केले स्थानिक भाजपा कार्यालय बाबासाहेब टोपले सभाग्रहात आयोजित भाजपा महिला आघाडी तर्फे सावित्रीबाई फुले जयंती निमित्य कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्ष अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्ष चंदाताई शर्मा हे होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 लिहून ज्योतिबा फुले विद्यार्थी करून शाळा स्थापना केली महाराष्ट्रात मध्ये आणि भारतातील सामाजिक सुधारणा आंदोलनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान असून महिलांना व विश्व तरी समाजाला शिक्षित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला अनेक कष्ट सहन करून त्यांनी कार्य केले व सावित्रीबाई फुले ही महानायिका असून प्रत्येक धर्मानी समाजासाठी त्यांनी काम केले आहे नमन करणे अभिवादन करणेच आपले कर्तव्य असल्याचीही अर्चनाताई मसने यांनी त्यांनी सांगितले माजी महापौर अश्विनीताई हातवळणेत्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकला योगिता पावसाळे शकुंतला परांजपे मंगलाताई सोनवणे शारदाताई खेडकर रश्मीताई कायदे प्रणिता ताई समजिस्कर सुषमा शुक्ला साधना येवले साधना साधना ठाकरे निकिता देशमुख नीलिमा मिश्रा सुनिता अग्रवाल नीलिमा वोरा वैशाली शेळके सोनल शर्मा सोनल अग्रवाल मंगला शर्मा मालती रणपिसे मनीषाताई भंसाली गीतांजली शेगोकार सारिका जयस्वाल आदी मातृशक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: