ताज्या घडामोडी

स्त्रीसन्मानाच्या खोट्या बाता करणाऱ्या भ्रष्ट राज्यसरकारचा भाजयुमो ने केला निषेध

स्त्रीसन्मानाच्या खोट्या बाता करणाऱ्या भ्रष्ट राज्यसरकारचा भाजयुमो ने केला निषेध

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा

आज तेल्हारा येथे अकोल्याचे खासदार संजूभाऊ धोत्रे यांच्या सूचनेनुसार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष मा.आ.रणधीरभाऊ सावरकर,मूर्तिजापूर मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे,भाजयुमो प्रदेशाध्यक्ष मा.विक्रांतदादा पाटील,युवामोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख,जिल्हासरचिटणीस किरण पाटील अवताडे यांच्या मार्गदर्शनात राज्य सरकार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात निदर्शने करत औरंगाबाद येथील एका शिक्षिकेवर नोकरी देण्याचे आमिष देऊन अतिप्रसंग करणाऱ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षांवर नवीन शक्ती कायद्यानुसार कारवाई करत पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी जिल्हा सचिव सुमीत आप्पा गंभिरे यांच्या नेतृत्वात युवा मोर्चा तर्फे करण्यात आली.यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहणे ,शहर अध्यक्ष महेंद्र गोयनका, सरचिटणीस गजानन गायकवाड,उपाध्यक्ष विजय देशमुख , नगर सेवक मंगेश सोळंके,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकार, जिल्हा सहसचिव दिलीप पवार,भाजयुमो तेल्हारा शहर अध्यक्ष गणेश इंगोले,तालुका सचिव शिवा खाडे ,शहर सरचिटणीस दीपक मोडक,राहुल झापर्डे,भावेश पवार ,ऋषी ठाकूर,, भारत जोशी ,छोटू विखे,अक्षय कापसे,यांचे सह भाजयुमो चे असंख्य पदाधिकारी उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: