ताज्या घडामोडी

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी_ शिवराज पाटील शिंदे

स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा उपाध्यक्षपदी_ शिवराज पाटील शिंदे
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्षपदी शिवराज पाटील शिंदे यांची निवड करण्यात आली पुढील कार्यास शुभेच्छा देताना यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर प्रदेश कार्यकारणी सदस्य मंगेश पाटील कदम नांदेड दक्षिण जिल्हाअध्यक्ष तिरुपती पाटील भगणुरे नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील वाडेकर विद्यार्थी आघाडी नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील राजूरकर नांदेड तालुका अध्यक्ष नवनाथ पाटील जोगदंड व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: