ताज्या घडामोडी

हिवरखेड येथे निवडनूक व नव वर्षारंभ पार्शभूमिवर शांतता समीतीची सभा ….

हिवरखेड येथे निवडनूक व नव वर्षारंभ पार्शभूमिवर शांतता समीतीची सभा ….
हिवरखेड येथील पोलीस स्टेशन मधे ठाणेदार धिरज चव्हान यांचे मार्गदर्शनात दुय्यम ठाणेदार वीठ्ठल वाणी व गोपाल दातीर यांचे ऊपस्तीतीत कोवीड १९ च्या पार्शवभूमिवर होनार्‍या ग्रामपंचायत निवडनूक व नववर्षारभांच्या आरभांला अनुसरुन पोलीस स्टेशन मधे शांतता समीती च्या पदाधिकार्‍याची बैठक झाली यावेळी दुय्यम ठाणेदार यानि निवडनूकीची आचांरसहीतेचा कूनीही भंग करनार नाही गावात ग्राम पंचायत च्या निवडनूकीत शांततेत व्हाव्यात तसेच कूनिही अफवावर विश्र्वास ठेवू नये सर्व शांतता समीती पदाधिकार्‍याकडुन पोलीसाना सहकार्य असावे आपले गाव आपुन सर्व गावाचे हि भावना सर्वानी ठेवावी कोरोनाचे नियम पाळुन सर्वानी मास्कचा वापर करावा निवडनूकीत कार्यकर्त्यानी सुद्दा निवडनूक आयोगाने दिलेल्या सुचनाचे पालन करावे आचार सहींतेचा भंग होनार नाही याची काळजी घ्यावी
यावेळी शांतता समितीचे जेष्ट पदाधीकारी शोयबअली मिरसाहेब डाॅ राम तिडके जमिरभाई पठान रमेश दूतोंडे पोलीस पाटील प्रकाश गांवडे मधूकर पोके महेद्र भोपळे प्रवीन येऊल डाॅ शकील अली मिरसाहेब संजय देशमूख बंजरग तिडके पुरुषोत्तम पाटील बाळासाहेब भोपळे सादीकभाई ,दशरथ गांवडे राजुखाॅन पञकार बाळासाहेब नेरकर केशव कोरडे गोवर्धन गांवडे संदीप इंगळे,अर्जुण खिरडकर गजानन राठोड सह शांताराम कवळकार सूरेश ओकांरे मोईजभाई जमादार दिपक रायबोले बापुराव वाकोडे
ईत्यादी शांतता समीती पदाधिकारी सह गवई मेजर शिवा गांवडे, कवळेमेजर, महादेव नेव्हारे, वीणोद गोलाईत तायडे मेजर सहीत पोलीसस्टेशनचा वर्ग वरील सभेला हजर होते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: