ताज्या घडामोडी

मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नरसिंग अंकुश कर यांची पोलिस उप अधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा संपन्न.

मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री नरसिंग अंकुश कर यांची पोलिस उप अधीक्षक पदी निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा संपन्न..
मनोज बिरादार देगलूर प्रतिनिधी मो.9637803238
मुखेड. मुखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरसिंग अंकुश कर यांची शासनाने दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी पोलीस उपअधिक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती नांदेड येथील पोलीस उप अधीक्षक पदावर पदोन्नत केल्याबद्दल आज दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने मुखेड पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक अंकुश कर यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी संदीप काम शेटे आशिष कुलकर्णी महताब शेख शिवकांत मठपती पवन जगडम वार रामदास पाटील यांच्यासह यावेळी अनेक पत्रकारांची उपस्थिती होती.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: