ताज्या घडामोडी

योग योगेश्वर संस्थान वरुड जऊळका तालुका आकोट श्री गजानन महाराज भक्त परिवार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा

योग योगेश्वर संस्थान वरुड जऊळका तालुका
आकोट श्री गजानन महाराज भक्त
परिवार दिनदर्शिका प्रकाशन सोहळा
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
मौजे तांदळी येथे एकादशीनिमित्त वारकरी सांप्रदायिकदाय नियमावलीचे व तिथीचे सुंदर अशी दिनदर्शिका श्री ह भ प गणेश महाराज शेटे अध्यक्ष योग योगेश्वर संस्थान वरून जऊळका अध्यक्ष युवा विश्व वारकरी सेना महाराष्ट्र राज्य यांनी प्रकाशित केलेली दिनदर्शिका मौजे तांदळी तालुका मुखेड जिल्हा नांदेड भजनी मंडळाच्या वतीने प्रकाशन सोहळा पार पडला उपस्थित भजनी मंडळ तील वारकरी मंडळी गायनाचार्य ह भ प गणपत पाटील ह भ प भागवत पाटील ह भ प शामराव पाटील ह भ प श्रीपतराव पाटील ह भ प नारायण पाटील ह भ प आमरदास पाटील ह भ प किशोर पाटील ( बाल मृदंगाचार्य) ह भ पआकुश पाटील (बाल मृदंगाचार्य)ह भ प व्यंकट पाटील ( हार्मोनियम वादक) ह भ प किशन पाटील ह भ प माधवराव पाटील ह भ प निळकंट पाटील सर्व भजनी मंडळ गायक मंडळीच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळा पार पडला

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: