ताज्या घडामोडी

*भाजपा कार्यालयात तेजरावजी थोरात यांच्या हस्ते बाळासाहेब नेरकर यांचा संत गाडगे बाबा यांची प्रतिमा भेट देवून गौरव…..

*भाजपा कार्यालयात तेजरावजी थोरात यांच्या हस्ते बाळासाहेब नेरकर यांचा संत गाडगे बाबा यांची प्रतिमा भेट देवून गौरव…..
अकोला ः जिल्हा भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष तथा भाजपाचे सक्रीय कार्यक्रर्ते बाळासाहेब नेरकर यांना कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तेजरावभाऊ थोरात यांनी संत गाडगे बाबांची प्रतिमा व शाल श्रीफळ देवून सत्कार केला यावेळी डाॅ बाबूरावजी शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती।
आज गुरूवार दि। २४ डिसेंबर रोजी भाजपा कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सदोदीत गाडगेबाबांच्या विचारावर कार्य करणा-या व कोरोना कालावधीत अनेकांना कोणत्या ना कोणत्या रूपाने मदत करणा-या तसेच सदोदीत गेल्या १३ वर्षापासून संत गाडगे बाबा सेवा समितीच्या माध्यमातून व भाजपा दिव्यांग विकास आघाडीच्या माध्यमातून गोरगरीबांची व दिव्यांगाची वचितांची सेवा करत असल्याबद्दल जिल्हा भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे अध्यक्ष तथा भाजपाचे सक्रीय कार्यक्रर्ते बाळासाहेब नेरकर यांचा तेजराव पाटील थोरात यांनी सत्कार केला। यावेळी बाळापूर तालुका ज्येष्ठ नागरिक आघाडीचे अध्यक्ष आनंदराव ठाकरेसह अंबादासभाऊ उमाळे, रतन गिरी, रामदास सरोदे, राजू थोरवे,योगेश ढोरे बाळासाहेब चांदूरकर, रमाकांत भरगड, गोपाल तिवारी, कैलास अमृतकर, प्रमोद जोशी, विनोद पोपळघाट गजानन राजभाट, सह अनेकांची उपस्थिती यावेळी होती
साठी बाळासाहेब नेरकर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: