ताज्या घडामोडी

भाजपा कार्यकर्ता प्रशीक्षण शीबिर गजानन महाराज वीहिर येथे सपन्न

भाजपा कार्यकर्ता प्रशीक्षण शीबिर गजानन महाराज वीहिर येथे सपन्न
भारतिय जनता पार्टी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आज दि२२/१२/२०२० ला गजानन महाराज वीहीर अकोलखेड येथे सपन्न झाले आदरनीय पंतप्रधान मोदीजी याच्यां सबका साथ सबका विकास सबका वीश्र्वास या कार्याला अनूसरुन केद्रींय राज्यमंञी सजंय धोञे जिल्हा भाजपाध्यक्ष रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार गोवर्धन शर्मा आमदार हरीष पिंपळे प्रदेश सदस्य तेजराव पाटिल यांचे यांचे मार्गदर्शनाखाली व प्रमुख ऊपस्तीतीत सकाळच्या सञात महेद्र कवीश्वर आपला विचार व परीवार, दुसर्‍या सञात वीवेकजी बिडवाई भारताची वैचारीक मूख्यधारा व आपली विचारधारा, तर तिसरे सञात सागर फुंडकर शोशल मिडियाचा ऊपयोग चवथ्या सञात सिद्दार्थ शर्मा यांनी भाजपचा ईतिहास व विकास या वीषयी मार्गदर्शन केले वरील प्रत्येक वक्ता मार्गदर्शन कार्यक्रमाला अनुक्रमे बाळासाहेब आसरकर, प्रभाकर मानकर डाॅ बि एन शेळके, केशव ताथोड हे अध्यक्ष म्हनुन लाभले
तर दूपारच्या दुसर्‍या सञात व्यक्तीमत्व व विकास या वीषयाला अनुसरुन
प्रमुख वक्ते पंजाबरावजी अवाळे
आत्मनिर्भर भारत या वीषयी
प्रा. अनिल गासे यानी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला सौ कुसुमताई भगत मधुकर पाटकर हे अनुक्रमे अध्यक्ष होते तर शेवटच्या सञात आमदार रणधिर सावरकर यांनी प्रत्येक कार्यकर्त्यानी मोदीजीच्या कार्याचा लेखा जोखा शेतकर्‍यासाठी व तमाम भारतिया साठी सरकारने केलेल्या कामाचा ऊल्लेख कार्यकर्त्यानी जनतेप्रती पोहचवावा तर कार्यकर्त्याच्या परीश्रम्रामुळे पक्षाला हे चागंले दिवस आले आमदार हरीष पिंपळे प्रदेश सदस्य तेजरावजी पाटील यानी सूद्दा पक्षाच्या कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले वरील प्रशीक्षण शिबिराला अकोट ता अध्यक्ष गांवडे व तेल्हारा भाजपाचे तालुका अध्यक्ष गजानन ऊबरकार कनक कोटक महेद्र गोयनका नगराध्यक्ष हरीनारायन माकोडे अबरार खाॅ गजानन लोणकर दोन्ही तालूक्यातील नगरसेवक पुजाजी मानकर बाळासाहेब नेरकर डाॅ सजय शर्मा कीरण सेदानी, विश्र्वास मार्के, श्रिकांत शेगोकार ,सो नयना मनतकार, सौ कल्पनाताई सूरेश सिञे बाळासाहेब आसरकर विजय जवंजाळ राजू रावणकर रवी गाडोदिया ओम सूईवाल कीशोर अवताडे , शेरुद्दीन भाई अनिल पोहने पंकज टावरी प्रवीन येऊल वैभव पोटे पदमाकर आखरे मधुकर कुकडे आरीफमुल्लाजी, याचे सहीत दोन्ही तालूक्यातुन बुथप्रमुख व कार्यकर्ते हजर होते कार्यक्रमाचे सचांलन राजू नागमते यानी केले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: