ताज्या घडामोडी

अंबुलगा घाटात कार मोटर सायकल अपघातात एक जण ठार

अंबुलगा घाटात कार मोटर सायकल अपघातात एक जण ठार
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका प्रतिनिधी
कंधार ते मुखेड रस्त्यावर आंबुलगा घाटात कार आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकलस्वार संदीप बालाजी एरकलवाड राहणार मुखेड हा जागीच ठार झाला वय 30 ही घटना दिनांक 22 रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास घडली कंधार रोड मुखेड कडे मोटर सायकल एम एच24ए झेड9971 या मोटरसायकलवर मयत संदीप एरकलवाड हा तरुण आपल्या मोटरसायकलवर मुखेड कडे जात होता तर का क्रमांक एम एच 14 एच क्यू5785 चालक मुखेडहुन कंधार कडे येत होता या दोघांची दुपारी एकच्या सुमारास हा अंबुलगा जवळील घाटात समोरासमोर धडक झाली यात मयत संदीप जागी ठार झाला त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी दोन मुले एक मुलगी भाऊ असा परिवार आहे प्रीत कंधार ग्रामीण रुग्णालयात आणले असून आरोपीला अटक करा तेव्हा विच्छेदन करा असा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतल्यामुळे वृत्त लिहिण्या पर्यंत संशोधनही करण्यात आली नाही आणि गुन्हेगारी दाखल करण्यात आला नसल्याचे तपासी अंमलदार ना पो का मधुकर गोटे पो का आर एच सय्यद यांनी सांगितले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: