ताज्या घडामोडी

शिवसेना आमदार प्रताप सरनाइकचा पुतळा दहन करुन केला जाहीर नीषेध


*सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल शिवसेना आमदार प्रताप सरनाईक च्या पुतळ्याचे दहन करून जाहिर निषेध करण्यात आला
अकोला 15 डिसेंबर घुसर व घुसरवाडी येथे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे बद्दल ड अपमानच वक्तव्य केल्याबद्दल नरवीर तानाजी मालुसरे संस्था अकोट तसेच कोळी महासंघ अकोला यांच्यावतीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला निषेध व्यक्त करत असताना नरवीर तानाजी मालुसरे विजय असो व आमदार प्रताप सरनाईक मुर्दाबाद तसेच प्रताप सरनाईक यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध अशा घोषणा देत नरवीर तानाजी मालुसरे संस्था व कोळी समाज रस्त्यावर उतरला होता नरवीर तानाजी मालुसरे यांच्या अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे आमदार प्रताप सरनाईक त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्याने जाहीररीत्या माफी मागावी आणि शिवसेना पक्षप्रमुख तसेच मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे साहेब यांनी अशा शिवसैनिक हलकट आमदार यांना तात्काळ पक्षा मधून बाहेर करावे अन्यथा कोळी समाज शिवसेना पक्ष सोडणार असा इशाराही यावेळेस कोळी समाजाच्या वतीने देण्यात येत आहे व शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या तोंड काळ करण्यासाठी समस्त महाराष्ट्रातील कोळी समाज मुंबईकडे प्रस्थान करेल असा सुद्धा कोळी कोळी समाजातर्फे इशारा देण्यात येत आहे
यावेळी उपस्थित मा. सुरज बुध ( संस्थापक अध्यक्ष : तानाजी मालुसरे संस्था अकोट )
मा.राम पाटील ( म्हातोडीकर )
कोळी महासंघ अकोला
जिल्हा सचिव
मा.गौरवभाऊ तराळे
कोळी महासंघ अकोला
जिल्हा उपाध्यक्ष
मा सुनील भाऊ घावट, राम खेडकर, गणेश भाऊ घावट, आशिष भाऊ आपोतिकर नितीन भाऊ घावट, श्याम भाऊ खेडकर, रामरतन जी घावट, दशरथ भाऊ घावट, आशिष भाऊ खोडके, तानाजी घावट, सौरव पागृत, भास्कर भाऊ मातुरकार सुभाष भाऊ रायबोले, अविनाश भाऊ खोडके, गणेश राव बुन्दे, श्रीकृष्ण घावट, धनंजय भांडे प्रज्वल बोबडे, व इतर कोळी समाज जन समुदाय उपस्थित होता
अशी माहिती तानाजी मालुसरे संस्थेचे अध्यक्ष सुरज बुध यांनी दिली.
साठी
बाळासाहेब नेरकर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: