ताज्या घडामोडी

भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध•


बाळासाहेब नेरकर कडुन:
मूर्तिजापूर-पश्चिम बंगाल मध्ये काल राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.पी.नड्डा जी,राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीयजी आणि भाजप कार्यकर्त्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज अकोला जिल्ह्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मा.संजयभाऊ धोत्रे,भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांतजी पाटील,भाजप जिल्हाध्यक्ष आ.रणधीरभाऊ सावरकर,आ.हरिषभाऊ पिंपळे यांच्या मार्गदर्शनात व प्रदेश सचिव व अकोला जिल्हा प्रभारी सोपानजी कनेरकर यांच्या सुचनेनुसार भाजयुमो अकोला जिल्हा ग्रामीण तर्फे मूर्तिजापूर येथे निदर्शने करत निषेध करण्यात याला व आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील करण्यात आली.

यावेळी भाजयुमो अकोला ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सचिनबाप्पू देशमुख,जिल्हा उपाध्यक्ष अमोलजी पिंपळे,जिल्हा सचिव लकीभाऊ अग्रवाल,भाजयुमो तालुका अध्यक्ष पप्पूभाऊ मुळे,भाजयुमो शहर अध्यक्ष हर्षलजी साबळे,कमलाकरभाऊ गावंडे,अमितभाऊ नागवान,अनिलभाऊ अग्रवाल,अभिजितभाऊ धाहाले,बबलूभाऊ भेलोंडे,विशालभाऊ गुप्ता,लखनभाऊ अरोरा,निलेशभाऊ वानखडे,अमनभाऊ महल्ले,रामभाऊ जोशी,विलासजी साळवे,राजूभाऊ कांबे,आशिषभाऊ गुंजाळ व भाजप चे कार्यकर्ते उपास्थित होते
साठी
बाळासाहेब नेरकर

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: