ताज्या घडामोडी

वातावरणातील बदलाचा फटका तुर पिकाला


संग्राम पाटील तांदळीकर
मो 7066166695
मुखेड तालुका प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील मुख्य पीक कापूस होते परंतु यंदा अतिवृष्टीने बळीराजा यांच्या हातातोंडाची आलेला कापूस नंतर तुर पिकावरच सर्व शेतकऱ्यांची मदार असताना वातावरणातील बदलाचा फटका बसत आहे रासायनिक खते औषधाचे भाव गगनाला भिडले असताना ढगाळ वातावरणातील किडीचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हजार रुपयांचा खर्च करावा लागत आहे विशेष म्हणजे कापूस नुकसानीच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: