ताज्या घडामोडी

अनभोरा कूष्ठधाम येथे संत गाडगे बाबा जयंती उत्सव समिती अकोलाच्या वतीने रोग्यासोबत दिवाळी साजरी

अकोला जिल्ह्यातील नॅशनल हायवेवर असलेल्या अनभोरा जील्हा अकोला येथे दरसालप्रमाने संत गाडगेबाबा जयंती ऊत्सव समीती अकोला चे वतीने राष्टसंत गाडगेबाबा यांच्या दशसूञीला अनूसरुन सेवा मे भगवान है हा दिनदुखिताला अंपगाना रोग्याना मदतीचा हात हा अभिप्रेत असलेल्या गाडगेबाबाच्या दशसूञीला अनुसरुन समाजातिल ऊपेक्षित घटकातील वचींता बरोबर रोगी दिव्याग असलेले कुष्ठरोगी बांधवा सोबत दिवाळीच्या दिवशी त्यानाही नवीन कपडे व अन्नदान फराळ वाटप करून त्यांच्या सोबत साजरी करण्यात आली यावेळी महाराष्ट आरक्षण कृती समिति व जील्हा संतगाडगेबाबा जयंती ऊत्सव समितीचे अनिलजी शिंदे सौ कमलाताई पालकर सर्वेश बुंदेले सागर अत्तरकार गुड्डु पालकर इत्यादी जयती ऊत्सव समितीचे पदाधिकारी यावेळी अनभोरा येथील कूष्ठधाम मधे अन्नदान फराळ साडी चोळी कपडे वाटप करताना हजर होते
संत गाडगेबाबा जयंती ऊत्सव समीती हा ऊपक्रम दरवर्षीला अभोंरा येथे जाऊन साजरा करीत असते

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: