ताज्या घडामोडी

संत गाडगेबाबा सेवा समिती व दिव्यांग विकास आघाडी कडुन समाजातिल ७४ निराधार वचिंत गरजवंताची दिवाळी साजरी

संत गाडगेबाबा सेवा समिती व दिव्यांग विकास आघाडी कडुन समाजातिल ७४ निराधार वचिंत गरजवंताची दिवाळी साजरी
हिवरखेड येथील सालाबाद प्रमाने व राष्टसंत गाडगेबाबा यांचे दशसूञीला अनूसरुन बाबाना अभिप्रेत असलेले यावर्षाला देशाला कोरोणा महामारीच्या संकटाला सामोरे जात लाॅक डाऊनच्या काळात निराधार वचिंत दिव्यांग व गरजुना संत गाडगेबाबा सेवा समिती मदत करीत आली तसेच आजच्या घडीला दिवाळी सन समाजातिल वचीत व निराश्रिताची साजरी व्हावी या ऊद्देशाने व देशाचे पंतप्रधानाचे सबका साथ सबका विकास दिवाली मनावो गरीबोके साथ या हाकेला साथ देत हिवरखेड येथिल भाउदेवराव गिर्हे नगर बाजार वेस, पोलीस स्टेशन परीसर चंडीकाचौक बस स्टॅड ,देवळी वेस. गाडगे नगर येथील समाजातिल वचिंत निराधार अंपग रोगी गरजवताना संत गाडगे बाबा सेवा समिती व भाजपा दिव्यांग विकास आघाडी चे बाळासाहेब नेरकर संत गाडगेबाबा सेवा समितीचे सस्थापक जयेश बोहरा !दिलीप नाठे, कीरण सेदानी मनिष राठी प्रवीन येउल दिपक टावरी फारुख भाइ मिरसाहेब डाॅ धूळे साहेब मनिष बहाकर रवीमानकर नयन अग्रवाल, जाॅटी राऊत अबादास फोप्से वीक्की धांडेयाचे मार्गदर्शनात पोलिसस्टेशन चे दूय्यम ठानेदार गोपाल दातीर तर तायडे मेजर नेव्हारे जमदार सोळके शिवा गावडे महिला पोलिस अधिकारी यांचे हस्ते कपडे व साडि चोळी वाटप करण्यात आला तर इतर ठिकानी समीती कडून द्वार पोच साडी चोळी ,कपडे व ब्लॅकेट फराळ वाटप हा समितीच्या सर्व पदाधिकार्‍या कडुन गावातिल गरजू निराश्रित ७४ गरजवंताना द्वार पोच वाटप करुन दिवाळी साजरी करन्यात आली
वरील उपक्रम हा संत गाडगे बाबा सेवा समीतीची स्थापना स्वर्गीय रमेश अग्रवाल यांचे प्रेरनेने हा ऊपक्रम राबवीत असुन समितीचे सस्थापकात जयेश बोहरा दिलीप नाठे. कीरण सेदानी मनीष राठी बजरग तीडके, अनिल कराळे रमेश दुतोंडे नितीन अग्रवाल बाळु चितोडे विक्की धांडे ऊमेश तिडके अंबादास फोप्से राजु देशमुख दिपक टावरी अशोक मस्के कीशोर शर्मा शिवाजी वाघ, दिपक वरटकार ,सजय हनवंते बालु लोणकर रवी मानकर पंकज देशमूख संतोष शिंगणे,तरुन तन्ना आशिष सदानी आकाश इगळे, आकाश मानकर शिवाजी देशमूख गणेश सावरकर तरुन तन्ना आशिष सदानी इत्यादी मिञ या संतगाडगेबाबा सेवा समितीत जूळलेल्या पदाधिकार्‍या कडुन आज रोजी साडी चोळी फराळ वाटप करण्यात आला बाळासाहेब नेरकर हा ऊपक्रम १३ वर्षा पासुन ऊपक्रम राबवीत आहेत
त्यांचे ह्या ऊपक्रमाबद्दल गावातिल निराधार अपग गरजवत दिपावली दिनी संत गाडगे बाबा सेवा समीती पधाधिकार्‍याना धन्यवाद देत असुन बाळासाहेब नेरकर यांचे या ऊपक्रमाबद्दल गावकर्‍याकडुन कौतुक आहेत

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: