ताज्या घडामोडी

शेगाव येथील भाजपच्या मंदिर उघडा आंदोलनाला विश्व वारकरी सेनेचा सक्रिय सहभाग.

राज्य सरकारने बियर बार उघडी केली पण देवस्थान मात्र बंद ठेवलेल्या आहेत आणि विश्व वारकरी सेना, इतर वारकरी संघटना, व राजकीय पक्षांनी मंदिर उघडण्या करता बरेचदा आंदोलन करून सरकारला जाग न आल्याने आज भाजपच्या वतीने राज्यव्यापी मंदिर खुले करा याकरिता लाक्षणिक उपोषण व भजन आंदोलन करण्यात आले असून या आंदोलनामध्ये विश्व वारकरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सक्रिय यह सहभाग घेऊन लाक्षणिक उपोषण व भजन आंदोलन केले यावेळी विश्व वारकरी सेना स्वरसम्राज्ञ बुलढाणा जिल्हा अध्यक्ष ह भ प गणेश महाराज बोबडे, हभप किसन महाराज ढगे ,राष्ट्रीय कीर्तनकार सुशील महाराज वणवे, गणेश महाराज जवंजाळ ही महाराज मंडळी उपस्थित होती भजन आंदोलन झाल्यानंतर तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: