ताज्या घडामोडी

महसुल विभागाने महसुल वाढवन्या साठी आनेवारी ६६पैसे दिली . तहसिलदार यांना दहिगांव मधील शेतकर्यांनी दिले निवेदन

गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
मो.9623344993

दहिगांव चे सरपंच अरुणा चंदन,उप सरपंच स्वप्निल भारसाकडे, पोलिस पाटील अरविंद अवताडे या लोकप्रतीधी निवेदन दिले.
या वर्षी मुंगाचा दाना ही पिकला नाही , ऊळीद ,सोयाबीन ,ज्वारी पाऊसामुळे गेले व आता कपाशीवर बोन्डअळी आल्यामुळे 3 एक्कर कपाशी मध्ये फक्त 30 किलो कापुस आलो तरी या वर्षी ची आनेवारी आळ्यावर बसुन हुया भाजनार्‍या अधीकार्‍यानी ६६पैसे दाखवली व काय म्हणा या अधीर्‍यानां.शेतकर्‍याची दिवाळी कशी साजरी होणार मुख्यमंञी साहेबांनी मदत जाहीर केली तर वाटले शेतकर्‍याची दिवाळी थोडी साजरी होनार पण समजले की अकोला जिल्हा वगळला त्या मदत मधुन शेतकर्‍याचे कसेही हो पण आपल्या जिल्हाआनेवारी वाढल्या मुळे शेतकर्याच्या अपेक्षा मावळल्या आहेत .विवेदना मधे शेतकरी नंदकीशोर बावस्कार,आर.डी.काकड,प्रविन धरमकर,गोपाल अवताडे ,सागर खराटे,सुधिर धरमकर,रमेश भिवटे,समाधान काकड,अनिल इंगोले,नंदकिशोर मंजुळकार,योगेश भारसाकडे,कैलास चिकटे,व ईतर शेतकर्याच्या सह्या होत्या.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
%d bloggers like this: