ताज्या घडामोडी
19 नोव्हेंबरला सरपंच पदाची आरक्षण सोडत

रामतिर्थ सर्कल प्रतिनिधी (शामसुंदर जाधव )
नांदेड दि. 10 :- नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 2020-2025 आरक्षण सोडत 19 नोंव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता सर्व तालुका मुख्यालयी होणार आहे. तरी सर्व संबंधितानी यांची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
Shortlink http://punyabhuminews.co.in/?p=932