आज दिनांक 10 नोव्हेंबर 2020 रोजी मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस व कांग्रेस, शिवसेना महाविकास आघाडी तर्फे आयोजित

संग्राम पाटील तांदळीकर मो
7066166696
मुखेड तालुका प्रतिनिधी
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार माननिय आमदार सतीशभाऊ चव्हाण यांची ओमसाई कॉन्फरन्स हॉल बाऱ्हाळी नाका मुखेड येथे सहविचार बैठक संपन्न झाली सदरील बैठकीचे आयोजक हे मुखेड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली झाली या बैठकीचे अध्यक्ष म्हणून मुखेड कांग्रेस तालुका अध्यक्ष भाऊसाहेब पाटील मंडलापुरकर हे होते, तर प्रमुख पाहुणे हे शिवसेनेचे मुखेड उपतालुकाप्रमुख बालाजी पसरगे हे होते ,या वेळी उपस्थित नांदेड राष्ट्रवादी महिला कांग्रेस ग्रामीण जिल्हाअध्यक्ष प्रांजलीताई रावणगावकर, प्रा. जी. बी.जाभरूनकर,पंपटवार सर,मुखेड राष्ट्रवादी काँग्रेस जेष्ठ नेते विठ्ठलराव इंगळे सर, नांदेड रा. का. सो.मी. ग्रामीण जिल्हाअध्यक्ष शेख शादुल(होनवडजकर) रा. युवक का. ता अध्यक्ष संभाजी मुकनर, विधानसभा समन्वयक प्रताप चौधरी, रोहितदादा विचार मंचचे जिल्हाअध्यक्ष बालाजी पाटील सांगवीकर, ता.सचिव अड लक्ष्मण सोमवारे, शहरकार्याध्यक्ष जयभीम सोनकांबळे,तालुका उपाध्यक्ष गंगाधर चामलवाड, महिला तालुका अध्यक्ष पंचफुलाताई बिराजदार, सांस्कृतिक कला साहित्य जिल्हा उपाध्यक्ष पंचवटी गुंडाळेताई,नागनाथ पाटील पाळेकर, प्रदेश प्रतिनिधी कैलास मादसवाड, ता कोषअध्यक्ष आनंदा शिंपाळे, सामाजिक न्याय जिल्हाअध्यक्ष कपिल जुनेकर, श्रीपती पवार, अशोक सावकार बचेवार, दिनेश पाटील केरूरकर, अमोल वाकोडे, नागनाथ गायकवाड,मगदूम पठाण, युवराज चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते